सर्व विध्यार्थ्यांना कळविण्यात येते की नागपूर शहरातील मुलामुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या रिक्त जागेवर दिनांक१५/१२/२०२२ रोजी होणारी स्पॉट ऍडमिशन दिनांक १६/१२/२०२२ सकाळी १० पासून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूरयाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व विध्यार्थ्यानी आवश्यक प्रमाणपत्रासह विहित वेळेत हजर राहावे
मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर
यांच्या आदेशायन्वये
आवश्यक प्रमाणपत्रे
०१ गुणपत्रिका
०२ जातीचा दाखला
०३.उत्पन्नाचा दाखला
०४.शाळा महाविद्यालयाचे बोनाफाइड
OBC/VJNT/SBC Govt Hostel
राज्यातील इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवगातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा निहाय वसतीगृहे सुरु करणेबाबत. click here👉शासन निर्णय
दिनांक ०९/१२/२०२२
शासकीय वसतिगृह प्रवेश निवड यादी २०२२-२३ व्यावसायिक अभ्यासक्रम / करिता विद्यार्थ्यांची निवड यादी -०२ दिनांक
०९/१२/२०२२ ला प्रकाशित करण्यात आलेली आहे सादर यादी पाहण्या करिता प्रवेश यादी -०२
सर्व वर्ग ११ वी च्या विध्यार्थ्यांना कळविण्यात येते कि वसतिगृह प्रवेश यादी सन २०२२-२३ प्रसिद्ध ११ दुसरी लिस्ट लावण्यात आले लेली आहे आपल्या नावासमोर नमूद वसतीगृहात तात्काळ खालील प्रमाणपत्रासहित आपला प्रवेश ८ दिवसाच्या आत कायम करण्यात यावा वसतिगृह प्रवेश निवड यादी तसेच अव्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश यादी लावण्यात आलेली आहे
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल
बि.ए/बि.कॉम/बि.एस.सी अश्या 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवीआणी एम.ए/एम.कॉम/एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदवीत्तर पदवी पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यवसाईक वगळुन
मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज वाटप सुरु झाले आहे प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गुणवंत rahate कॉलनी नागपूर येथे मिळतील
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे
०१) TC
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे)
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे
०३.RTPCR report अथवा दोन लसीकरण प्रमाणपत्रे
०४.करारनामा करून देणे आवश्यक
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे आरक्षण टक्केवारीचे शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह दाभा १२५ जयंती नागपूर
250
Shubhangi Jiwane
07
08
प्रवेश प्रक्रिया
दिवाळी मध्ये फक्त शासनाने शासकीय कार्यालयांना दिलेली शासकीय सुट्टी वसतिगृह कार्यालयास असतात शाळा महाविद्यालया प्रमाणे वसतिगृह कार्यालय बंद राहात नाही त्यामुळे वसतिगृह प्रवेश फॉर्म वाटप व स्वीकारणे सुरु राहील याची सर्व विध्यार्थ्यानी नोंद घ्यावी
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे
०१) TC
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे)
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे
०३.RTPCR report अथवा दोन लसीकरण प्रमाणपत्रे
०४.करारनामा करून देणे आवश्यक
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे आरक्षण टक्केवारीचे शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात
hostel process video
अभ्यासक्रममाहिती
अनुक्र
वर्ग
फार्मलिंक click here 👇
अभ्यासक्रम
१)
वर्ग११
११ ,पॉलीप्रथमवर्ष 90% (१०विनंतर ), १०% राखीवस्पर्धापरीक्षाकॅट, G- mat Gateवइतर
02
अव्यवसायिकपदवी
BSC,BA,BCOM,MSC,MCOM,MA
( plane graduation like (ARTCom,sci कला, वाणिज्य , विज्ञानसर्वपदवीवपदवीत्तर (Graduation & Post Graduation)
03
व्यवसायिक
BE,ME/MTECH,MBA,MCA,MSW,
BSW,BCS, BSCAgri ,MSCagri,MBBS,BAMS,
Bed, Ded, Med
professional graduation like (all Types of Technical Coarses which is related to any technical or professional job सर्वपदवीवपदवीत्तरअभ्यासक्रम (Graduation & Post Graduation)
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे
०३.RTPCR report अथवा दोन लसीकरण प्रमाणपत्रे
०४.करारनामा करून देणे आवश्यक
समाज कल्याण योजना १ मे २०२२
दिनांक १३/०४/२०२२
SPOT ADMISSION प्रवेश यादी तयार आहे लवकरच ब्लॉग वर प्रसारित करण्यात येईल
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समिती नागपूर
मा उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समिती नागपूर यांचे मार्गदर्शन 👉 जात पडताळनी
३१ मार्च च्या कामा मुळे स्पॉट ऍडमिशन प्रक्रिया करण्यास विलंब होत आहे दिनांक ८/०४/२०२२ रोजी मा.सहा.आयुक्त समाज कल्याण नागपूर यांनी गृहपालांची बैठक बोलावली असून स्पॉट ऍडमिशन दिनांक वसतिगृह प्रवेश निवड समिती नागपूर तसेच समाज कल्याण कार्यालय नागपूर कडून लवकरच आपणास कळविण्यात येईल. त्या मुळे स्पॉट ऍडमिशन प्रक्रियेची अधिकृत दिनांक समाज कल्याण कार्यालय नागपूरया तथा श्री Rahate सर सर मा .अध्यक्ष ,वसतिगृह प्रवेश निवड समिती नागपूर यांच्या कडून उपलब्द करून घ्यावी
दिनांक ३१/०३/२०२२ महत्वाची सूचना
वसतिगृहाच्या सर्व रिक्त जागे करिता स्पॉट ऍडमिशन दिनांक ०५ एप्रिल २०२२ रोजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयांनी दिलेल्या आहेत वेळ व ठिकाण नंतर कळविण्यात येईल
सूचना या ब्लॉग वर फक्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आशीर्वाद नगर वसतिगृहाची अधिकृत माहिती अद्यावत करण्यात येते इतर माहिती हि विध्यार्थ्यांना मदत म्हणून देण्यात येत आहे सदर माहिती हि समाजकल्याण विभागाची अधिकृत माहिती नाही करिता सर्वानी नोंद घ्यावी या ब्लॉग वर प्रसारित माहितीचा संदर्भ देऊन समाज कल्याण नागपूर किंव्हा इतर वसतिगृहाच्या गृहपालांना विचारणा करू नये फक्त अधिकृत माहिती हि मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह ( गुणवंत ) आशीर्वादनगर नागपूर वसतिगृहाची असेल या बाबत विध्यार्थ्यानी प्रश्न किव्हा माहिती विचारल्यास त्याचे निराकरण करण्यात येईल या वसतिगृहाशी संबंध नसलेल्या इतर वसतीगृहा बाबत विचारणा करुनये
Nagpur contact no👉9767612897
द्वारे रोज अद्यावत करण्यात येते प्रत्येक टॅब मध्ये विद्यार्थ्या आवश्यक असलेली व उपयुक्त माहिती देण्याचा पर्यंत करण्यात येईल आपण मागितलेली माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येईल
शासनाने वसतिगृह प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत दिनांक २८/०२/२०२२ पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे व्यावसायिक पाठ्यक्रमा च्या वसतिगृह प्रवेशाच्या कोणत्याही याद्या प्रकाशित होणार नाही
प्रवेश प्रक्रिया
अद्याप पर्यंत प्रवेश अर्ज वाटप करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालय कडून प्राप्त झालेले नाही करिता वरिष्ठ कार्यालय कडून प्रवेश अर्ज वाटप सुरु करण्याच्या सूचना प्राप्त होताच सूचना लावण्यात येईल
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे
०१) TC
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे)
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे
०3.करारनामा करून देणे आवश्यक
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे आरक्षण टक्केवारीचे शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात
hostel process video
या ठिकाणी सदर विडिओ मध्ये काही चुका दिसून येत आहे त्या बाबत नवीन अद्यावत व्हिडीओ मी तयार करीत आहे त्या मध्ये सर्व प्रथम नागपूर वसतिगृहाच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर विडिओ असेल
त्या नंतर सोइ सुविधा व इतर संपूर्ण माहिती टप्या टप्याने विडिओ देण्यात येईल
hostel process video नमुना फॉर्म 👇 दिनांक ०३/११/२०२१
👈 ०१)प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव लिहावे ०२)प्रवेश फॉर्म भरताना फोटो लावण्याची आवश्यकता नाही प्रवेश मिळाल्यावर फोटो लावणे आवश्यक
या पेज च्या मागे वसतिगृहाचे प्राधान्य क्रम नोंदविण्यात यावे आठ वसतिगृहाची नावे खाली दिलेली आहेत
👈०१)जातीचा प्रवर्ग ✔ करा २)विध्यार्थ्यानी जुने प्रवेशार्ती वर क्रॉस करून नवीन प्रवेशार्थी ✔ करा ०३) गृहप्रमुख मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नागपूर
👇मागील वर्षी ज्या वर्गात होते त्या मुख्याध्यापक /प्राचार्यांची स्वाक्षरी व शाळा महाविद्यालयाचा सिक्का
👈०१.मागील वर्षी चे उत्पन्न अक्षरी व आकड्यात लिहावे २)आपणास ओळखत असलेल्या दोन साक्षिदाराच्या सह्या
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण कल्याण आय...
Archive
Sponsor
About & Social
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nulla elementum viverra pharetra. Nulla facilisis, sapien non pharetra venenatis, tortor erat tempus est, sed accumsan odio ante ac elit. Nulla hendrerit a est vel ornare. Proin eu sapien a sapien dignissim feugiat non eget turpis. Proin at accumsan risus. Pellentesque nunc diam, congue ac lacus
No comments:
Post a Comment
student